धर्म, राजकारण आणि माझे प्रश्न आर्यन सोनावणे २१ ऑक्टोबर २०२६

धर्म, जात आणि राजकारण या विषयांवर प्रश्न विचारणं किंवा वेगळं मत मांडणं आज किती सोपं आहे? एखाद्या विचाराशी असहमत असलं की लगेच त्याला राजकीय पक्षाचा समर्थक किंवा विरोधक ठरवलं जातं. अशा वातावरणात वाढणाऱ्या नव्या पिढीला धर्म, श्रद्धा, अंधश्रद्धा आणि स्वतःच्या विचारस्वातंत्र्याबद्दल काय वाटतं? धर्माच्या नावावर होणारं राजकारण, समाजात वाढत चाललेली धार्मिक तेढ आणि प्रश्न विचारणाऱ्यांवर लावले जाणारे शिक्के…