अटींचा बॉम्ब
दिलीप कजगांवकर
०३ सप्टेंबर २०२६
या हलक्याफुलक्या पण मिश्कील कथेतून लग्नाच्या वेळी ‘मुलीच्या अटी’ म्हटलं की घरात कसा भूकंप होऊ शकतो, याची भन्नाट गंमत लेखक दिलीप कजगांवकर यांनी आपल्या कथेत उभी केली आहे. नेहा आपल्या अटी घेऊन येते आणि राजच्या घरच्यांची अक्षरशः भंबेरी उडते; पण या अटींच्या मागचं खरं कारण समोर येताच सगळ्यांचाच गैरसमज दूर होतो. सून, मुलगी, सासू-सासरे, माहेर-सासरं आणि लग्नातील अपेक्षा यांकडे थोड्या विनोदी, तर थोड्या हळव्…