दलित बहुजन स्त्रिया : भारतातील #मीटू च्या प्रणेत्या
निकिता सोनावणे
१४ मार्च २०२१
माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी पत्रकार प्रिया रामाणी यांच्यावर मानहानीचा दावा लावला होता, त्या खटल्यातून प्रिया रामाणी यांची निर्दोष सुटका झाली. भारतातल्या #MeToo चळवळीचा हा मोठा विजय मानला जात आहे. कोर्टाच्या या निकालाने कामाच्या ठिकाणी होणाऱ…