विद्याबाळ अध्यासनाच्या अंतर्गत साऱ्याजणीच्या अक्षरवाटा ह्या उपक्रमा अंतर्गत मासिकाच्या कार्याचा आणि प्रवासावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यातीलच एक लेख म्हणजे निलीमा गावडे ह्यांचा “संवाद स्पंदन” ह्या सदरावरील लेख. संवाद स्पंदनची सुरुवात ही, परिवर्तनाची जी चळवळ आहे. ह्या चळवळचा अखंड चालु असलेला प्रवास सर्वांपर्यंत पोहचवण्याच्या हेतुने सुरु झाली. ह्या लेखात निलीमा गावडे ह्यांनी जान…
                                                                आधीच्या लेखांमधुन आपल्या लक्षात आले की मिळुन साऱ्याजणीने वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले आहे. पण स्त्री मासिक म्हटंल की सर्वसाधारण समजुतीनुसार असं वाटत की हे केवळ स्त्रीयांच्या प्रश्नांवर भाष्य करते पण तसं नाही, “ती,ते आणि तो यांचा स्वतःशी आणि परस्परांशी नव्यानं संवाद होण्यासाठी… मासिक नव्हे चळवळ!” अशी आपल्या मासिकाची tagline आहे. आणि त्याला अनुसरुनच आपण कोणत्याही एका लिंगाचा नाही तर त्यातील वैविध…