Damaged goods एक विलक्षण पुस्तक मृणाल आठल्ये ०२ मार्च २०२६

Damaged Goods हे वैयक्तिक अनुभवांमधून उभं राहिलेलं, पण आपल्या आजूबाजूच्या वास्तवाला भिडणारं आत्मकथन आहे. Damaged Goods या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या लेखिका अनघा कावळे असून, त्याचं मराठी रूपांतर वृंदा टिळक यांनी केलं आहे. वैवाहिक आयुष्यातील कठीण अनुभव, परदेशात स्वतःचं आयुष्य नव्यानं उभं करण्याचा प्रयत्न आणि आई म्हणून निभावलेली जबाबदारी—हे सगळं अनघा सरळ, प्रामाणिक शब्दांत सांगते. ही केवळ संघर्षाची गो…