.png)
स्त्रीपुरुषांच्या सममूल्यतेचे ‘मानवसत्ताक’
यशवंत मनोहर
२३ ऑगस्ट २०२५
माध्यमांतर ज्येष्ठ विचारवंत यशवंत मनोहर यांनी स्त्री-पुरुष समतेचा मुद्दा साध्या आणि अगदी स्पष्ट भाषेत प्रभावीपणे मांडला आहे. निसर्गानं स्त्री-पुरुषांना परस्परपूरक स्थान दिलं असलं तरी समाजरचनेतून निर्माण झालेल्या चातुर्वर्णाधिष्ठित पुरुषसत्ताक रचनेमुळे विषमता कशी निर्माण झाली, हे आपल्याला दाखवून देतात. त्याच्या तुलनेत भारतीय संविधानावर आधारलेलं मानवसत्ताकच खऱ्या अर्थानं न्याय आणि समता देणारं त…