Our Souls at Night
अमृता शेडगे
२६ ऑक्टोबर २०२१
"माझ्या घरी रात्री झोपायला यायला तुला आवडेल का? It’s not about sex. मला एकटं वाटतं. तुलाही वाटत असेल कदाचित. It's about getting through the night you know. Nights are the worst. मला फक्त कोणीतरी सोबत हवंय. बोलायला, बोलत बोलत झोपायला". सत्तरीच्या जवळपास पोहोचलेली अॅडी तिच्याच वयाचा तिचा शेजारी ल्युईसशी बोलत होती. दोघे वर्षानुवर्षे शेजारी, पण कधी बोलणे नाही. दोघांचे जोडीदार आता या जगात नाहीत, मुले…