भाषेत दडलेला लिंगभाव ऋषिकेश दाभोळकर ३१ जानेवारी २०२६

माध्यमांतर घरात, शाळेत किंवा रोजच्या गप्पांमध्ये आपण सहज बोलतो त्या वाक्यांतून लिंगभाव, सत्ता आणि जबाबदारी कशी नकळत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते, याचा हा लेख विचार करायला लावतो. अटकमटक या संस्थेचे संस्थापक आणि कुल्फी नियतकालिकाचे संपादक असलेले ऋषिकेश दाभोळकर पालकत्व, भाषा आणि लिंगभाव या मुद्द्यांकडे संवेदनशील नजरेने पाहतात. भाषा ही फक्त बोलण्याचं साधन नसून ती विचार घडवते आणि वर्तनालाही दिशा देत…