
द लेसबियन - स्वातंत्र्याची बंडखोर कलाकृती
डॉ श्रीपाल सबनीस
२१ जुलै २०२५
‘द लेसबियन – स्वातंत्र्याची बंडखोर कलाकृती’ या समीक्षात्मक लेखात साहित्य, संस्कृतीचे गाढे अभ्यासक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सामाजिक भान असणारी साऱ्याजणीची मैत्रीण आणि संवेदनशील लेखिका शुभांगी दळवी यांच्या कादंबरीचे वैचारिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मर्म तपशीलवार उलगडले आहे. मानसी आणि कल्याणी यांच्या समलैंगिक नात्याच्या माध्यमातून कादंबरी लैंगिकतेच्या नैसर…