रक्षाबंधन आणि भाऊबीज म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो राखीचा धागा, ओवाळणी, भेटवस्तू आणि भाऊ-बहिणीमधलं प्रेम. पण या सणांकडे आपण कधी चिकित्सक नजरेने पाहिलं आहे का? बहिणीचं रक्षण करण्याची जबाबदारी नेहमी भावाचीच का असते? स्त्रीला कायम पुरुषाच्या संरक्षणाची गरज असणारी म्हणून का पाहिलं जातं? या परंपरांमागे जात, धर्म, पुरुषसत्ता आणि स्त्रीच्या स्वातंत्र्याशी जोडलेला मोठा सामाजिक इतिहास आहे. प्रा. सचि…
जागतिकीकरण आणि उदारीकरणानंतर शैक्षणिक क्षेत्रात स्त्रीवादी विचारांना काही प्रमाणात संधी मिळाली खरी, पण विद्यापीठांमधील स्त्री व लिंगभाव अभ्यास केंद्रे एकाकी 'बेटां'सारखीच राहिली. ही मांडणी शैक्षणिक चौकटीतच मर्यादित राहिल्याने तिचे रूपांतर एका व्यापक आणि संघटित सामाजिक चळवळीत होऊ शकले नाही.फुले-आंबेडकरी, डावी आणि समाजवादी चळवळ क्षीण होण्याचा हा काळ असल्याने स्त्रीमुक्तीची चळवळही ओसरत गेली. याच काळा…