
मिळून साऱ्याजणीची ३१ वर्षांची कारकीर्द म्हणजे समग्र परिवर्तनासाठी चालू असलेल्या वाटचालीतील एक दिशादर्शक पाऊल आहे. घरापासून समाजापर्यंत आणि व्यक्तीपासून ते संघटीत समूहांपर्यंत, स्त्री, पुरुष, LGBTQI+ अशा सर्वांना जाचक, रूढीग्रस्त चाकोऱ्यांमधून सोडवणारं, सच्च्या माणूसपणाकडे नेणारं जे जे काही असेल त्यासाठीचे विचारपीठ ही 'साऱ्याजणी'ची भूमिका आहे. मानवी समाजात हजारो वर्षांपासून आर्थिक व सामाजिक विष…
.jpg)
मिळून साऱ्याजणीची ३१ वर्षांची कारकीर्द म्हणजे समग्र परिवर्तनासाठी चालू असलेल्या वाटचालीतील एक दिशादर्शक पाऊल आहे. घरापासून समाजापर्यंत आणि व्यक्तीपासून ते संघटीत समूहांपर्यंत, स्त्री, पुरुष, LGBTQI+ अशा सर्वांना जाचक, रूढीग्रस्त चाकोऱ्यांमधून सोडवणारं, सच्च्या माणूसपणाकडे नेणारं जे जे काही असेल त्यासाठीचे विचारपीठ ही 'साऱ्याजणी'ची भूमिका आहे. मानवी समाजात हजारो वर्षांपासून आर्थिक व सामाजिक वि…