साम्या कोरडे: जेन-झी आंदोलनातील एक आश्वासक चेहरा शिल्पा शिवलकर २१ ऑक्टोबर २०२६

धारावीतून पुढे आलेली साम्या कोरडे ही तरुण कार्यकर्ती आपल्या स्पष्ट पुरोगामी भूमिका, सामाजिक प्रश्नांची जाण आणि संघर्ष करण्याच्या तयारीमुळे लक्ष वेधून घेतेय. निवडणुकीपासून विद्यार्थी आंदोलनांपर्यंतचा तिचा प्रवास, महिलांचे प्रश्न, शिक्षणातील विषमता, कामगारांचे हक्क आणि तरुण पिढीच्या राजकारणाकडून असलेल्या अपेक्षा याबद्दल शिल्पा शिवलकर यांनी घेतलेल्या या मुलाखतीत साम्या मनमोकळेपणाने बोलते. घरातल्या सा…