सहावा वर्ण आणि भारतीय मन्वंतर
सतीश भिंगारे
०१ मे २०२०
मनुस्मृती हे समाजातील वेगवेगळ्या घटकांनी कसे वागावे ह्या संबंधातील प्राचीनकालीन कायद्याचे पुस्तक आहे. त्यात चातुर्वर्ण्याचा पुरस्कार आहे. त्यात उतरंड आहे - ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे तीन द्विज (वरचे वर्ण) तर शूद्र हा शेवटचा वर्ण. उच्चवर्णीयांची सेवा करण्यासाठी निर्माण केलेला वर्ग म्हणजे शूद्र वर्ग! अनुसूचित जाती (किंवा अस्पृश्य, दलित) आणि अनुसूचित जमाती यांना चातुर्वर्ण्यात स्थान दिलेले नाही,…