मी लहान असल्यापासून माझ्या बालसुलभ मनाला हा प्रश्न नेहमी पडायचा, तो म्हणजे सर्व मंदिरांमध्ये देवमूर्ती रूपात असतात, तर फक्त शंकराचीच पिंड का? आणि त्याला ‘शिवलिंग’ असे का म्हणतात? या लिंगाचा पुरुषाच्या लिंगाशी काही संबंध असावा का, असे आणि इतर अनेक प्रश्न पडायचे. काही धार्मिक पुस्तके वाचत असताना, त्यामध्ये शंकर-पार्वतीच्या कथा आणि ज्योतिर्लिंगाच्या उगमकथा वाचूनही याचा उलगडा झाला नाही. मात्र, या काळा…
या शनिवारी, २६ ऑगस्ट २०२३ला, सकाळीच सांगलीहून सोलापूरला येण्यास बसलो. अर्थात बस पंढरपूर मार्गे घेतल्यामुळे ती प्रथम रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग आणि सांगोल्यावरून मोहोळ मार्गे साधारण दुपारी एक वाजता सोलापूरच्या स्टॅन्ड वर आली. मित्र घ्यायला आला होताच! हा मित्रही खवय्या! गेल्या काही वर्षाच्या वास्तव्यामध्ये त्याने भरपूर छान छान authentic आणि हटके अशी खाद्य भ्रमंती केली होती, त्यामुळे त्याचा …