COVID & Crisis of Care : Feminist psychological view Dr. Sadhana Natu ०१ ऑगस्ट २०२०
COVID 19 pandemic has also unleashed a mental health pandemic. We are facing a humanitarian crisis of a magnitude that leaves us numb with food scarcity, health and mental health issues, problems related to employment, work, travel, migration, labour, communication and so on.  It is also challenging us in terms of our preparedness as caregivers, as individuals and as a society. This article is an …
तुम्हांला मूल नको आहे म्हणजे तुम्हांला करिअर हवंच आहे असं नाही मॅरिएन एलोइस ०८ जुलै २०२०
२६ वर्षांची होईपर्यंत ‘आयुष्यात काहीही करायचं नाही’, असा विचार मी कधीही केला नव्हता. माझं वय लहान असल्यापासून आपल्याला मूल नको आहे हे मला माहीत होतं. त्यामुळे मुलांच्या ऐवजी मी एमएची पदवी आणि माझ्या करिअरमागे धावत राहिले. माझ्यासाठी केवळ तेवढेच पर्याय आहेत असं मला वाटत होतं, मात्र एका टप्प्यावर मला ते जगणं फार आवडू लागलं - पोटापुरता पैसा कमवायचा, त्यासाठी काम करायचं, माझ्या जवळच्या माणसांसोबत वेळ …
भारतात 'मी टू' : टीकेमागची परंपरानिष्ठ टोकं कविता पी. ०३ जून २०२०
ढोबळ मानाने, कालच्या/आजच्या संदर्भातही #metoo चळवळीला सहजपणे शब्दांत मांडायचं झाल्यास लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या व त्यातून जिवानिशी वाचलेल्या स्त्रियांनी उच्चारलेला ब्र किंवा शारिरीक हिंसा केलेल्या, व्यवस्थेने गप्प बसवलेल्या पण त्या हिंसेतून वाचलेल्या आवाजांना बळ देण्यासाठी, सहभाव दाखवण्यासाठी आणि हे लैंगिक शोषण थांबवण्यासाठी सुरू केलेली चळवळ म्हणजे #metoo चळवळ. ह्या लेखाचा उद्देश चळवळीचा इतिहास …
The Patriarchal Prison Manisha Gupte २० मार्च २०२०
**Mahila Sarvangeen Utkarsh Mandal (MASUM), founded in 1987 is a rural women's organisation that works in the drought-prone villages of Purandar taluka of Pune district. For more than 25 years, through the formation of women's collectives and through ongoing interventions in health, violence, individual and social justice, political participation and strengthening of constitutional and human right…
अ‍ॅड. अपर्णाताई रामतीर्थकर यांना खुले पत्र विद्या बाळ ०६ मार्च २०२०
प्रिय वाचक, तुमच्यापैकी काहींनी तरी अपर्णा रामतीर्थकरांचं नाव ऐकलं असेल. काहींनी त्यांची व्याख्यानंही ऐकली असतील. मी ऐकलं आहे की, त्या महाराष्ट्रात सर्वदूर व्याख्यानं देत हिंडत असतात. त्यांच्या व्याख्यानांना श्रोत्यांचा खूप चांगला प्रतिसाद असतो. एवढंच नाही तर नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेत, त्यांच्या व्याख्यानाच्या अनेक सीडीज सुद्धा ऐकल्या जातात. त्यांच्या व्याख्यानाच्या झंझावातानं मी अस्वस्थ झाल…
सिंड्रेला कॉम्प्लेक्स : स्त्रीच्या मनात दडलेले स्वातंत्र्याचे भय डों. प्रतिभा कणेकर ०६ मार्च २०२०
एक मूल्य म्हणून व एक महत्त्वाचे जीवनदर्शन म्हणून विसाव्या शतकाच्या जगाने स्त्री-स्वातंत्र्याचा स्वीकार केला. परंतु स्त्री-स्वातंत्र्याची वाट स्त्रीसाठी सहज नव्हती. स्त्रीला स्वातंत्र्य मिळू नये म्हणून पुरुषसत्ताक प्रणालीने आपली वेगळी रणनीती आखणे एक वेळ समजण्यासारखे आहे. परंतु १९६०-७० च्या दरम्यान असे चित्र दिसू लागले की, स्त्रीला स्वातंत्र्याची जाणीव झाली खरी, पण स्वातंत्र्य पेलण्याइतकी तिच्या मना…
Women’s organisations in Maharashtra Girija Godbole ०८ फेब्रुवारी २०२०
Maharashtra is believed to have legacy of the southern matrilineal society. Hence the women here may have relatively more freedom and their status might be slightly better (Datar, 1990). The state also has a long history of social reforms including those related to improving status of women. Savitribai Phule, Pandita Ramabai, Anandibai Joshi, Tarabai Shinde, Ramabai Ranade, Kashibai Kanitkar ma…