घरातील मुख्य खोलीच्या आवराआवरीवर तिनं अखेरचा हात फिरवला. एक पाऊल मागे सरकून दाराजवळ उभं राहून तिनं खोलीकडं नजर टाकली. तिनं आदल्या रात्रीच पडदे धुतले होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांना इस्त्री केली. सर्व पडद्यांना खळ घातल्यामुळे ते नव्यासारखे छान दिसत होते. पडदे फिकट पिवळ्या रंगाचे असून, त्यावर हिरवे ठिपके होते. पडद्यांना खालच्या बाजूला झालर होती. ते दोन भागात विभागले ते पडदे एका हिरव्या रिबिनीनं ब…
पुढे वाचा...“मी सीगल बोलतेय. इकडे सगळं ठीक आहे. मला इथून खुलं क्षितिज दिसतं आहे: निळसर नितळ क्षितिजापलीकडे गडद अवकाशाचा खोल महासागर दिसतो आहे. तो मला खुणावतो आहे. इथून पृथ्वी खूप सुंदर दिसत आहे.” - व्हॅलेंटीना तेरेश्कोव्हा (पहिल्या महिला अंतराळयात्री) यांच्या उद्गाराचा स्वैर अनुवाद ऑक्टोबर २०१९मध्ये क्रिस्टिना कोच आणि जेसिका मेर या अंतराळयात्रींना एक महत्त्वाचं काम देण्यात आलं. पृथ्वीपासून सरासरी ४०…
Just as I had convinced myself by the time I went to 10th grade that the 16th and 17th century India for Islamic women was doomed, something inside me had a gentle urge to go beyond the school history textbooks and dig in a little deeper. I felt that the truth lies differently somewhere. When we think of the word ‘harem’ or ‘zenana’, we instantly think about how women would be objectified or were …
चार? तुम्ही म्हणाल हजारो लाखो म्हणा. बरोबर आहे तुमचं म्हणणं! कोरोनाचे पेशंट्स हजारोंनी आहेत. एकट्या मुंबईत चार हजारच्या वर पेशंट झालेत. पण कोरोनाची ज्यांना लागण झाली नाहीये, कोरोनाचे जे पेशंट नाहीत तेही कोरोनाचे शिकार झालेत त्याचं काय? आपण कोरोनाचे पेशंट 'होऊ नये' म्हणून केलेल्या धडपडीमुळे, कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन मुळे आपण सगळे जे झालो आहोत, तेही कोरोनाचे शिकारचं ना? आता उदाहरणार्थ अनिता आणि त…
पुढे वाचा